Shivgarjana

                           SHIVGARJANA

शिवाजी महाराज जेव्हा दरबारात प्रवेश करतात तेव्हा जी घोषणा किंवा ललकारी दिली जायची तिला “गारद” असे म्हटले जाते. à¤—ारद लाच à¤¦ुसऱ्या  à¤­ाषेत “बिरुद” à¤•िंवा “बिरुदावली” असे म्हटले जाते तसेच  ऊर्दु भाषेत गारदला à¤…ल्काब à¤…से म्हणतात.
आस्ते कदम .... आस्ते कदम .... आस्ते कदम
महाराज
गडपती
गजअश्वपती
भूपती
जळपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवे ष्टित
न्यायलंकार मंडित
शास्त्रास्त्रशास्त्र पारंगत
अखंडलक्ष्मीअलंकृत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावंतस
राजमान्यराजश्री
सुवर्णसिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
श्रीमंत
श्री श्री श्री
राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो

विजय असो.

Another way to welcome or call him in his court is -

प्रौढ प्रताप पुरंदर
महापराक्रमी रण धुरंदर
क्षत्रिय कुलावंतस
सिंहासनाधीश्वर 
महाराज
श्रीमंत
श्री श्री श्री '
छत्रपती
शिवाजी
महाराजांचा विजय असो
जय भवानी जय शिवाजी

Post a Comment

Previous Post Next Post